Kas Kay Patil Bara Hay Ka Lyrics | कसं काय पाटील

Enjoy Kas Kay Patil Bara Hay Ka Lyrics from the old Marathi movie Sawaal Maza Aika. A sung by Sulochana Chavan. Kas Kay Patil Bara Hay Ka Song Lyrics penned by Jagdish Khebudkar.

Kas Kay Patil Bara Hay Ka Lyrics in Marathi:

कसं काय पाटील बरं हाय का?
अहो बरं हाय का ?
काल काय ऐकलं,
ते खरं हाय का ?

अहो राव तुम्ही,
ते नाही तुम्ही,
अहो चष्मेवाले तुम्ही
न्हाय, न्हाय, न्हाय,
न्हाय, फेटेवाले तुम्ही
सांगा काय ऐकलं
ते खरं हाय का ?

काल म्हनं तुम्ही जत्रंला गेला,
तमाशात काळिज इसरून आला
खरं काय हो पाटील ?
इसरल्या ठायी, गावलं का न्हाई,
आज तरि संगती आणलंय का ?

काल म्हनं तुम्ही तालुक्याला गेला,
कमरंचा ऐवज हरवून आला ..आरंरं
केली वाटमारी, सांजच्यापारी,
आज काय शिल्लक र्‍हायलंय का ?

काल म्हनं तुम्ही हितंतिथं गेला,
बघताबघता घोटाळा झाला
आगं बया बया
काय झालं पुढं, सांगा तरि थोडं,
खाली नका बघु आता लाजताय का ?


Kas Kay Patil Bara Hay Ka Video:

What do you think?

-3 points
Upvote Downvote

Lakshan | Pu La Deshpande | Marathi Kavita

Marathi Vitthal Songs Lyrics / पाऊले चालती पंढरीची वाट

Marathi Vitthal Songs Lyrics / पाऊले चालती पंढरीची वाट