Kolha Ani Drakshe Story in Marathi | कोल्हा आणि द्राक्षे

Kolha Ani Drakshe Story in Marathi | कोल्हा आणि द्राक्षे

एकदा कोल्हा खाण्याच्या शोधात फिरत फिरत एका द्राक्षाच्या वेलाजवळ आला. वेलीला द्राक्षाचे घोस लोंबत होते. ती पिकलेली सुंदर द्राक्षे पाहून कोल्ह्याच्या तोंडाला पाणी सुटले. आणखी कुठे खायला मिळेल का, हे शोधण्यापेक्षा इथेच द्राक्षावर ताव मारावा असे त्याच्या मनात आले.

कोल्हा उड्या मारीत द्राक्षे खाण्याच्या प्रयत्न करू लागला. बराच प्रयत्न केला तरी द्राक्षे काही त्याच्या हाती लागेनात. उड्या मारून मारून त्याचे अंग दुखू लागले. तो बाजूला झाला आणि म्हणाला, नाही तरी मला नकोतच ती द्राक्षे ! कच्ची, हिरवीगार आणि आंबट आहेत. ज्या कोणाला हवी असतील, त्यांच्यासाठी मी ती तशीच ठेवून जातो.

What do you think?

132 points
Upvote Downvote
Sasa Ani Kasav Story in Marathi | ससा आणि कासव | Marathi Stories

Sasa Ani Kasav Story in Marathi | ससा आणि कासव

Bharat Desh Mahan Amucha lyrics भारत देश महान अमुचा | Desh Bhakti Geet

Bharat Desh Mahan Amucha | Desh Bhakti geet