Ihirichya Panyala Lyrics from Dil Dosti Dobara Zee Marathi

Ihirichya Panyala Lyrics from Dil Dosti Dobara Song Lyrics:

इहिरीच्या पान्याला,
पीठामीठाची जोड..
हळदीला नि तिख्टाला बी,
मानून घ्यायचं गोड..

ठेचुन ठेचुन जिरवायाची,
लसना-मिर्चीची खोड..
तडतड मोहरीत घालायाची,
मंग कांद्याची फोड..

इहिरीच्या पान्याला..
हळदीला नि तिख्टाला..

फोडनीला तांबडं फुटलं,
की थांबता येतंय कुठलं..
पीठामिठाचं सारण घालून,
मी बाई दार मिटलं..

दार उघडून पाह्यलं तर,
डोळ्याचं पारनं फिटलं..
चांदीच्या कढईत सोन्यावानी,
घावलं ह्ये पिठलं..

इहिरीच्या पान्याला..
हळदीला नि तिख्टाला..

What do you think?

2 points
Upvote Downvote
Paus ala re poems by mangesh padgaonkar

Paus Ala Re Poems By Mangesh Padgaonkar

Lagira Zal Ji Title Song Lyrics from Zee Marathi Serial | लागिरं झालं जी - झी मराठी

Lagira Zal Ji Title Song Lyrics from Zee Marathi Serial