Enjoy Lagira Zal Ji Title Song Lyrics from Zee Marathi Serial. A song is sung by Pravin Kuwar and Rupali Moghe. A music composed by AV Prafullachandra. Lagira Jhal Ji Lyrics penned by A V Prafullachandra.
Lagira Jhal Ji Title song Lyrics in Marathi:
लागला लळा उरी जलजला
तूच जीवप्राण मला
हर एक श्वासाला वाहीन मी तुला
जीवाची आन मला
तुझ्या ठायी सरावं हे जीनं
सारं दान पावलं
साऱ्या सुखाचं देईन आंदण
सारं दान पावलं
तू वाट वाट मी पायघडी
तू वात वात मी ज्योत तुझी
भाळला टिळा ह्यो पिरतिचा
कोरला जिव्हारी चेहरा तुझा
फिकीर सारी दावणीला
बांधुनी सैर निघाली
दुमदुमावी आसमंती
आपली जिंदगानी
प्रेमवेड्या काळजाची प्राणज्योत पेटली
लागिर लागिर झालं जी
Lagira Zal Ji Title Song Lyrics from Zee Marathi Serial
दहा रुपयाच्या कफनात तर कोणीबी गुंडाळून जातंय .. पण तिरंग्यात लपेटून जायची शानच येगळी असती..! नवी मालिका, लवकरच… लागिरं झालं जी!!
लय असत्याल मनमौजी…पण लाखात येक माझा फौजी 🙂 नवी मालिका, लवकरच… लागिरं झालं जी!!
Lagira Jhala Ji title song lyrics in English:
coming soon