Enjoy Gurujicha Mhatara Song Lyrics from Dashkriya Marathi Movie. Gurujich Mhatar Gachakal lyrics penned by Sanjay Krishnaji Patil. Music given by Amit Raj. Gurujinch Mhatar song sung by Pruthviraj Mali.
Starring Dilip Prabhavalkar, Manoj Joshi, Aditi Deshpande, Anand Karekar, Jayvant Wadkar.
Movie: Dashkriya (2017)
Music: Amit Raj
Lyrics: Sanjay Krishnaji Patil
Singer: Pruthviraj Mali
Gurujicha Mhatara Song Lyrics in Marathi:
फळ्या वरती पाढ
तरी पाठांतर थोडं
शाळा सोडून फिरताना
वाटत फार गोडं
स्वप्नात येऊन उसासल
गुरुजीच म्हातार गचकल
शाळेत येऊन पचकल
गोविंद घ्या
कुणी गोपाल घ्या
भूगोलाच्या तासाला
गणिताच भ्या
इतिहासात जाय
विज्ञानाचा पाय
भूमितीला नागरिकाच
पडलंय काय
कौतीकाची रांग
कानामधी सांग
दुशास्त्र माझं बघा उभागल
गुरुजीच म्हातार गचकल
शाळेत येऊन पचकल
पाखरांची रांग
ढगोबाला सांग
आभाळाच्या डोईचा
मोडू नको भांग
हिरवं-हिरवं रान
हरपल भान
म्हशिवरण बैलाची
धरू नको टांग
धोत्रातला पाय
आभाळात जाय
म्हातारा स्वप्नात
डोकतेल काय
ढिंच्याक होऊन उचकल
गुरुजीच म्हातार गचकल
शाळेत येऊन पचकल