अगा वैकुंठींच्या राया Sant Kanhopatra अभंगवाणी Lyrics in Marathi
अगा वैकुंठींच्या राया ।
अगा विठ्ठल सखया ॥१॥
अगा नारायणा ।
अगा वसुदेवनंदना ॥२॥
अगा पुंडलिकवरदा ।
अगा विष्णू तूं गोविंदा ॥३॥
अगा रखुमाईच्या कांता ।
कान्होपात्रा राखी आतां ॥४॥
अगा वैकुंठींच्या राया ।
अगा विठ्ठल सखया ॥१॥
अगा नारायणा ।
अगा वसुदेवनंदना ॥२॥
अगा पुंडलिकवरदा ।
अगा विष्णू तूं गोविंदा ॥३॥
अगा रखुमाईच्या कांता ।
कान्होपात्रा राखी आतां ॥४॥