Tu Saubhagyavati Ho Title Song Lyrics in Marathi
रानावनातून जस धावत गोकरू
अल्लड हे वय ग तीच नभाच पाखरू
रानावनातून जस धावत गोकरू
अल्लड हे वय ग तीच नभाच पाखरू
केशराच्या किरणांनी सजल कपाळ
दरवळ मेहंदीचा घे भरून ओंजळ
मनामनाच नात गिराया ला हो
तू सौभाग्यवती हो
तू सौभाग्यवती हो
सोन पावलांनी सुख घरात येवो
सोन पावलांनी सुख घरात येवो
तू सौभाग्यवती हो
0knTsBd5QnR4