दिलाची होरी लिरिक्स – Dilachi Hori Lyrics
आज येनार हीर माझी
सारी दुनिया थांबलय गो
झालो लट्टु मी तिच्यावर
माझी धकधक वाढलय गो
आज येनार हीर माझी
सारी दुनिया थांबलय गो
झालो लट्टु मी तिच्यावर
माझी धकधक वाढलय गो
माझी धकधक वाढलय गो
दिलाची होरी केली तुझे हवाली
Love करू चल दर्यान गो
माझे दिलाची होरी केली तुझे हवाली
Love करू चल दर्यान गो
माझे दिलाची होरी केली तुझे हवाली
Love करू चल दर्यान गो
मना बघतस कला तु नाखवा
चार चौघात वाटतय लाज रं
माझी Smile तुच हाय राजा
केला तुझ्याचसाठी साज ह्यो
तुझ्याचसाठी साज ह्यो
अरं सांग तुझे मनान चाललय काय
Direct बोल तु ईशारा करतस काय
राजा सांग तुझे मनान चाललय काय
Direct बोल तु ईशारा करतस काय
दिलाचे लाटावं उधान आयलय
ईश्काचा तुफान ह्यो
आला ईश्काचा तुफान ह्यो
दिलाची होरी केली तुझे हवाली
Love करू चल दर्यान ह्यो
माझे दिलाची होरी केली तुझे हवाली
Love करू चल दर्यान ह्यो
माझे दिलाची होरी केली तुझे हवाली
Love करू चल दर्यान ह्यो
पोरी तुझे नखऱ्याची चाल गो
घाव करतय दिलावरी
रोज बघतय तुझीच वाट मी
तु आहेस सोनपरी
पोरी तुझे नखऱ्याची चाल गो
घाव करतय दिलावरी
रोज बघतय तुझीच वाट मी
तु आहेस सोनपरी
आस जिवाला लागली
सांग येशील काय गो
सांग रानी मना तु
साथ देशील काय गो
दिलाची होरी लागली दर्या किनारी
वाट बघतय नाखवा ह्यो