मन चिंब झालं जणू Man Chimb Jhal Janu Lyrics in Marathi – Zee Marathi
Man Chimb Jhal Janu Lyrics in Marathi
मन चिंब झालं जणू,
हळुवार गुंग झालं जणू..
गालावर जणू उतरली गं चांदनी
आकाशीच चांदन पसरलं अंगणी…!
नकळत झुरणं
आठवत रमण
काहीच नसूनही
सारंकाही असणं
सोबतीत वाटे तुझ्या
खरंखुरं जगणं
रोज रोज दिसावहे
साधभोळ हसणं
साखळीने दावलीया
जगण्याची रीत नवी
हारण्यात वाटतीया
अशी कशी जीत नवी
मन चिंब झालं जणू,
हळुवार गुंग झालं जणू
गालावर जणू उतरली गं चांदनी
आकाशीच चांदन पसरलं अंगणी…!
0HS01qi-wloc