युगत मांडली Yugat Mandli Lyrics
आरं दुश्मन आसु दे गनीम आसु दे
किती बी हुशार…
आसु दे कि
शिवरायांच्या बुद्धी युक्तीचा
लागना पार
गनिमाची ती मती गुंगली
सिद्दीची मग बुद्धी खुंटली
पन्हाळगडी ही गोष्ट रंगली
शिवरायांनी ‘युगत मांडली’
आरं दुश्मन आसु दे गनीम आसु दे
किती बी हुशार…
आसु दे कि
शिवरायांच्या बुद्धी युक्तीचा
लागना पार
गनिमाची ती मती गुंगली
सिद्दीची मग बुद्धी खुंटली
पन्हाळगडी ही गोष्ट रंगली
शिवरायांनी ‘युगत मांडली’