लग्गीन घाई Jhali hila Lagin ghai Lyrics in Marathi
Lagin ghai Lyrics in Marathi
लग्गीन लग्गीन घाई…
झाली हिला, लग्गीन लग्गीन घाई…
बघ गं सये गेली कुठं राणी?
गोड किती रंकाळ्याचं पाणी
इथं? नाय नाय
तिथं? नाय नाय
इथं बी नाय, अन तिथंबी नाय… मग?
बघ गं सये गेली कुठे राणी?
अंगणात? न्हाई न्हाई
परसात? न्हाई न्हाई
मळ्यात? न्हाई न्हाई
खळ्यात? न्हाई न्हाई
अल्याड पल्याड कुटं बी न्हाई राणी..
बघ गं सये गेली कुठे राणी?
राणी खुश्शाल हाय…
हाय तरी कुटं?
जरा लाजत हाय
हाय तरी कुटं?
राजाच्या संगतीनं घोड्यावर जाया,
सजत हाय, लाजत हाय, मुरकत हाय, हसत हाय..
आता लावा हळद हिच्या गाली,
घाई करा वरात निघाली..
राजा जोशात हाय,
लई जोमात हाय
भरमचा-याचं व्रत ह्याचं
हाय हाय हाय..
आहॅर्र… गडी मर्दाना पैलवान तू
असा कसा गेला पाटावर हळदीच्या…
किती बी सांगून समजाया न्हाय…
तू “इरुन फिरुन गंगावेश” सुक्काळीच्या..
लग्गीन लग्गीन घाई…
झाली हिला, लग्गीन लग्गीन घाई…
लग्गीन लग्गीन घाई…
झाली ह्याला, लग्गीन लग्गीन घाई…
0C0ryY6GZl1M