Vitthal Vitthal Gajari Lyrics in Marathi
विठ्ठल विठ्ठल गजरी
अवघी दुमदुमली पंढरी
होतो नामाचा गजर
दिंड्या पताकांचा भार
निवृत्ती ज्ञानदेव सोपान
अपार वैष्णव ते जाण
हरि कीर्तनाची दाटी
तेथें चोखा घाली मिठी
विठ्ठल विठ्ठल गजरी
अवघी दुमदुमली पंढरी
होतो नामाचा गजर
दिंड्या पताकांचा भार
निवृत्ती ज्ञानदेव सोपान
अपार वैष्णव ते जाण
हरि कीर्तनाची दाटी
तेथें चोखा घाली मिठी