सखा माझा ज्ञानेश्वर श्री Sena Maharaj अभंगवाणी Lyrics in Marathi
सखा माझा ज्ञानेश्वर । विष्णुचा अवतार ॥
जाऊ चला अलंकापुरा । संतजनांच्या माहेरा ॥
स्नान करिता इंद्रायणी । मुक्ति लाभते चरणी ॥
ज्ञानेश्वरांच्या चरणी । सेना आला लोटांगणी ॥