हा सागरी किनारा Ha Sagari Kinara Lyrics in Marathi
Ha Sagari Kinara Lyrics in Marathi
हा सागरी किनारा,
हो, हा सागरी किनारा ओला सुगंध वारा
हा सागरी किनारा ओला सुगंध वारा
ओल्या मिठीत आहे हा रेशमी निवारा
हा रेशमी निवारा
हो ओ हो, हा सागरी किनारा, ओला सुगंध वारा
हा सागरी किनारा, ओला सुगंध वारा
ओल्या मिठीत येतो अंगावरी शहारा
अंगावरी शहारा
हो ओ हो, हा सागरी किनारा
मी कालचीच भोळी, मी आज तीच येडी
ही भेट येगळी का न्यारीच आज गोडी
मी कालचीच भोळी, मी आज तीच येडी
ही भेट येगळी का न्यारीच आज गोडी
का भूल ही पडावी, हो ओ – हो ओ हो
का भूल ही पडावी वळखून घे इशारा
ओल्या मिठीत येतो अंगावरी शहारा
अंगावरी शहारा
हो ओ हो, हा सागरी किनारा
होते अजाणता मी, ते छेडले तराणे
होते अजाणता मी, ते छेडले तराणे
स्वीकारल्या सुरांचे आले जुळून गाणे
हा रोम रोम गाई
आ……
हा रोम रोम गाई गातो निसर्ग सारा
ओल्या मिठीत आहे हा रेशमी निवारा
हा रेशमी निवारा
हो ओ हो, हा सागरी किनारा
बोलू मुकेपणाने, होकर ओठ देती
नाती तनमनांची ही एकरूप होती
सिग्नेचर लिरिक्स डॉट कॉम
एकांत नाचतो हा फुलवूनिया पिसारा
ओल्या मिठीत येतो अंगावरी शहारा
अंगावरी शहारा
हो ओ हो, हा सागरी किनारा ओला सुगंध वारा
हा सागरी किनारा ओला सुगंध वारा
हा सागरी किनारा
0uYt1tM6zkbQ