Aai Ankhi Baba Yatun Kon Aavade Adhik Lyrics | आई आणखी बाबा यातून कोण आवडे अधिक

Aai Ankhi Baba Yatun Kon Aavade Adhik Lyrics | आई आणखी बाबा यातून कोण आवडे अधिक

सांग मला रे सांग मला
आई आणखी बाबा यातून कोण आवडे अधिक तुला ?

आई दिसते गोजिरवाणी, आई गाते सुंदर गाणी
तर्हेतर्हेचे खाऊ येति बनवायला सहज तिला !
आवडती रे बाबा मला !
आई आवडे अधिक मला !

गोजिरवाणी दिसते आई परंतु भित्री भागुबाई
शक्तिवान कितीअसती बाबा थप्पड देती गुराख्याला !
आवडती रे वडील मला !

घरात करते खाऊ आई, घरातल्याला गम्मत नाही
चिंगम अन चॉकलेट तर बाबा घेती रस्त्याला !
आवडती रे वडील मला !

कुशीत घेती रात्री आई थंडी वर लागत नाही
मऊ सायीचे हात आईचे सुगंध तिचिया पाप्याला !
आई आवडे अधिक मला !

नीजता पण रे बाबांजवळ भुते राक्षसे पळती सगळी
मिशा चिमुकल्या कार्टी गुदगुल्या त्यांच्या आपल्या गालात !
आवडती रे वडील मला !

आई सुंदर कपडे शिवते, पावडर तीत्ती तीच लावते
तीच सजवतो सदा मुलींना रणीं घालून वेणीला !
आई आवडे अधिक मला !

त्या रिबीन ला पैसे पडती ते तर बाबा मिळवून नाती
कुणी ना देती पैसा दिडकी घरात बसल्या आईला\!
बाई म्हणती माय पुजावी, माणूस ती ना असते देवी
रोज सकाळी नमन करावे हात लावूनी पायाला !
आई आवडे अधिक मला !

बाबांचा क्रम वरती राही त्यांच्या पाया पडते आई !
बाबा येत भिउन जाई सावरते ती पदराला !
आवडती रे वडील मला !

धडा शिक रे बैलोबा आईहुनही मोट्ठे बाबा
म्हणून आया तयार होती बाबीसंगे लग्नांला !
आवडती रे वडील मला !

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *