Aamhi Gokulchya Nari Lyrics in Marathi
आम्ही गोकुळच्या नारी
मथुरापुरी निघालो बाजरी
नयनी या भरोनी अंजन
रुणुझुणू पायी पैंजण
अधरात या गीतगुंजन
स्मरणात चित्तरंजन, सखा श्रीहरी
आम्ही गोकुळच्या नारी
मथुरापुरी निघालो बाजरी
नयनी या भरोनी अंजन
रुणुझुणू पायी पैंजण
अधरात या गीतगुंजन
स्मरणात चित्तरंजन, सखा श्रीहरी