Aamhi Haw Jatiche Koli Lyrics in Marathi – आम्ही हाव जातीचे कोली
वल्हव रे नाखवा वल्हव वल्हव
दरियावरी आमुची डोले होरी
घेऊन माशांच्या ढोलीन आम्ही हाव जातीचे कोली
वादळ असो वारा नाही तो पावसाच्या धारा
तुफान दरिया लाटांचा मारा
हयो कोली न्हाई कोणाच्या धमकीस भिनारा
खंडू देवाचा लावून भंडारा
त्यावर भरवसा ठेवून की सारा
वादल वार्यांशी गाठू किनारा
दर्या सागर हाय आमचा राजा
त्याचे जिवावर आम्ही करताव मजा
नारल पुनवेला नारल सोन्याचा
सगले मिलून मान देताव दरियाचा