Bilanchi Nagin Nighali Lyrics
बिलनशी नागीण निघाली
नागोबा डुलाय लागला
बिलनशी नागीण निघाली
नागोबा डुलाय लागला
बिलनशी नागीण निघाली
नागोबा डुलाय लागला
काले-नीले नागाला दादा नागीण कचकन डसली
नागिणीचे विखाची दादा नशाही पटकन चरली
काले-नीले नागाला दादा नागीण कचकन डसली
नागिणीचे विखाची दादा नशाही पटकन चरली
नागोबा घुमाया लागला
नागोबा घुमाया लागला
बिलनशी नागीण निघाली
नागोबा डुलाय लागला
बिलनशी नागीण निघाली
नागोबा डुलाय लागला
केतकीचे बनी ह्यो दादा रंगलाय कैसा खेलं रं
नागं-नागिणीचा ह्यो दादा परलाय आज पिलं रं
केतकीचे बनी ह्यो दादा रंगलाय कैसा खेलं रं
नागं-नागिणीचा ह्यो दादा परलाय आज पिलं रं
गारुडी बघाया लागला
गारुडी बघाया लागला
बिलनशी नागीण निघाली
नागोबा डुलाय लागला
बिलनशी नागीण निघाली
नागोबा डुलाय लागला
अरे माझ्ये गावच्ये गारुड्या दादा
अरे माझ्ये गावच्ये मदारी दादा
ऐकून घे फिर मंगारी जरा
लागू नको तू त्याचे नादा
अरे माझ्ये गावच्ये गारुड्या दादा
अरे माझ्ये गावच्ये मदारी दादा
ऐकून घे फिर मंगारी जरा
लागू नको तू त्याचे नादा
ताटातूट कराया लागला
ताटातूट कराया लागला
बिलनशी नागीण निघाली
नागोबा डुलाय लागला
बिलनशी नागीण निघाली
नागोबा डुलाय लागला
गारुडी गुपचूप चालाय लागला
सवतासी काय तरी बोलाय लागला
गारुडी गुपचूप चालाय लागला
सवतासी काय तरी बोलाय लागला
खुशीत हसाय लागला
खुशीत हसाय लागला
बिलनशी नागीण निघाली
नागोबा डुलाय लागला
बिलनशी नागीण निघाली
नागोबा डुलाय लागला
बिलनशी नागीण निघाली
नागोबा डुलाय लागला
बिलनशी नागीण निघाली
नागोबा डुलाय लागला