Aai Vhavi Mulagi Majhi lyrics in Marathi Balgeet – आई व्हावी मुलगी माझी

Aai Vhavi Mulagi Majhi lyrics in Marathi आई व्हावी मुलगी माझी, मी आईची व्हावे आई नको बोलणी खारट-आंबट, विटले विटले बाई सूर्यापूर्वी उठा सकाळी, चहा ऐवजी दूध कपाळी आंघोळीच्या वेळी…