निर्गुणाचा संग धरिला जो- Sant Gora Kumbhar अभंगवाणी Lyrics in Marathi
निर्गुणाचा संग धरिला जो- Sant Gora Kumbhar अभंगवाणी Lyrics in Marathi निर्गुणाचा संग धरिला जो आवडी । तेणें केलें देशोधडी आपणियासी ॥१॥ अनेकत्व नेलें अनेकत्व नेलें । एकलें सांडिलें निरंजनीं…