नको देवराया अंत आतां – Sant Kanhopatra अभंगवाणी Lyrics in Marathi
नको देवराया अंत आतां - Sant Kanhopatra अभंगवाणी Lyrics in Marathi नको देवराया अंत आतां पाहूं प्राण हा सर्वथा जाऊं पाहे हरिणीचें पाडस व्याघ्रें धरियेलें मजलागी जाहलें तैसे देवा तुजविण…