Deh Javo Athava Raho Lyrics in Marathi
देह जावो अथवा राहो । पांडुरंगीं दृढ भावो
चरण न सोडीं सर्वथा । आण तुझी पंढरिनाथा
वदनीं तुझें मंगलनाम । हृदयीं अखंडित प्रेम
नामा ह्मणे केशवराजा । केला पण हा चालवीं माझा