Dhav Ghali Vithu Ata Lyrics in Marathi
धांव घाली विठू आतां चालूं नको मंद
बडवे मज मारिति ऐसा कांहीं तरि अपराध
विठोबाचा हार तुझे कंठीं कैसा आला ।
शिव्या देती ह्मणती महारा देव बाटविला
जोडुनियां कर चोखा विनवितो देवा ।
बोलिला उत्तरीं परि राग नसावा
धांव घाली विठू आतां चालूं नको मंद
बडवे मज मारिति ऐसा कांहीं तरि अपराध
विठोबाचा हार तुझे कंठीं कैसा आला ।
शिव्या देती ह्मणती महारा देव बाटविला
जोडुनियां कर चोखा विनवितो देवा ।
बोलिला उत्तरीं परि राग नसावा