Dudi var Dudi lyrics in Marathi
दुडीवर दुडीवर दुडी घेऊनि गौळणी सात निघाल्या
निघाल्या ……….
दुडीवर दुडीवर दुडी घेऊनि गौळणी सात निघाल्या
दुडीवर दुडीवर दुडी घेऊनि गौळणी सात निघाल्या
गौळणी -गौळणी सात निघाल्या
गौळणी -गौळणी सात निघाल्या
गौळणी -गौळणी सात निघाल्या
हो
दुडीवर दुडीवर दुडी घेऊनि गौळणी सात निघाल्या…निघाल्या
दुडीवर दुडीवर दुडी घेऊनि गौळणी सात निघाल्या
गौळणी -गौळणी सात निघाल्या
गौळणी -गौळणी सात निघाल्या
गौळणी -गौळणी सात निघाल्या
गौळणी -गौळणी सात निघाल्या
गौळणी गोरस म्हणू विसरल्या
गौळणी गोरस म्हणू विसरल्या
गोविंद घ्या कुणी गोपाळ घ्या
गे हासत जाऊ मथुरेला
गौळणी -गौळणी सात निघाल्या, गौळणी -गौळणी सात निघाल्या
दुडीया माझ्या रे कान्होबा
कान्होबा झाला माझा हरी
दुडीया माझ्या रे कान्होबा
कान्होबा झाला माझा हरी
दुडीला माझ्या
दुडीया माझ्या रे कान्होबा
कान्होबा झाला माझा हरी
उचंबळे गोरस सांडे
तो सांडे बाहेरी …सांडे बाहेरी
उचंबळे गोरस सांडे
तो सांडे बाहेरी …सांडे बाहेरी
गौळणी -गौळणी सात निघाल्या
गौळणी -गौळणी सात निघाल्या
गौळणी -गौळणी सात निघाल्या
एका जनार्दनीं समरस गौळणी
एका जनार्दनीं समरस गौळणी
एका जनार्दनीं समरस गौळणी
एका जनार्दनीं समरस गौळणी
ब्रम्हानंद रस वाहे मनी
ब्रम्हानंद रस वाहे मनी
गौळणी -गौळणी सात निघाल्या
गौळणी -गौळणी सात निघाल्या
दुडीवर दुडीवर दुडी घेऊनि गौळणी सात निघाल्या
निघाल्या ……….
दुडीवर दुडीवर दुडी घेऊनि गौळणी सात निघाल्या
दुडीवर दुडीवर दुडी घेऊनि गौळणी सात निघाल्या
गौळणी -गौळणी सात निघाल्या
गौळणी -गौळणी सात निघाल्या
गौळणी -गौळणी सात
गौळणी सात
गौळणी सात
गौळणी सात निघाल्या