घेतला वसा टाकू नको – Ghetla Vasa Taku Nako Title Song Lyrics in Marathi
Ghetla Vasa Taku Nako Lyrics in Marathi
सणासुदीचा हर्ष घेऊनी
परंपरेचे वाण देऊनी
लक्ष्मीचे पाय घरी
तुझ्या व्रताने बरसून येतील
दारी सुखाच्या सरी
लाभेल तपाला मनोभावे
किनार कल्याणकारी
ज्योत तेजाची
निर्मयतेचा प्रकाश देईल दारी
रिता घडा तुझा भरेन ग
आनंदी आनंद होईल ग
भाव भक्तीचा लीन राहूदे
राहूदे श्वासात ईश्वर ग
उतू नको मातु नको
घेतला वसा टाकू नको
उतू नको मातु नको
घेतला वसा टाकू नको
घेतला वसा टाकू नको
0d-mbBDQvYkQ