Gomu Maherla Jate Ho Nakhva Lyrics in Marathi
कोकनची माणसं..साधी भोळी
देवा महाराजा.. होय महाराजा
गोमु माहेरला जाते हो नाखवा
तीच्या घोवाला कोकन दाखवा
हैय्या हो,हैय्या हो, हैय्या हो, हैय्या हो
निळा निळा हा दर्या गर्द झाडी
गोमु येशील का गं तु कोकन किनारी
कोकनचा रानमेवा लाल माती
लखलखतय चांदनं पुनवचे राती
लखलखतय चांदनं पुनवचे राती
गोमु माहेरला जाते हो नाखवा
तीच्या घोवाला कोकन दाखवा
मेरे सैय्या को लेकर कोकन चली मैं
मैं तो निकली हुँ मेरे बाबुल कि गली में
राह तकते हैं मेरे माँ और भाई
मेरे साजन को लेकर कोकन चली मैं
हो साजन को लेकर कोकन चली मैं
ये रे परतुनी
साद घालता तुका ही माती
झाला सुनो सारो गावो
साद घालता तुका हि नाती
पुन्हा बहरु दे नाखवा माझो कोकन हा
पुन्हा घे रे तु नाखवा आज श्वास नवा
पुन्हा घे रे तु नाखवा आज श्वास नवा