Gomuche Nadan Lyrics – गोमूचे नादान लिरिक्स
कोळ्यांची नार करी
डोळ्यांन वार यो
गावरान ठसका
भारी हाय
मॉडल कमालीचा
मुखडा बवाल
चांदावानी बघा पोर
गोरी हाय
कोळ्यांची नार करी
डोळ्यांन वार यो
गावरान ठसका
भारी हाय
मॉडल कमालीचा
मुखडा बवाल
चांदावानी बघा पोर
गोरी हाय
राग हीचा नाकावर
शोभुन दिसतंय गो
अरं हीची अदा घायल
मनाला करतंय गो
येरा झालोय मी
गोमूचे नादान
जीव माझा पागल
झायलय गो
येरा झालोय मी
गोमूचे नादान
जीव माझा आशिक
झायलाय गो
मी गं प्रेमात पडलोया
तुझे मनात भरलोया
लव्ह वाली गो फिलिंग ही
दिस रात मी जगतोया
मी गं प्रेमात पडलोया
तुझे मनात भरलोया
लव्ह वाली गो फिलिंग ही
दिस रात मी जगतोया
दिल फेक अशी
अदा तुझी
माझे काळजान
भिनली गो
हार्टबिट माझे
हृदयाची
तुझेसाठी ही
वाढली गो
नाव तुझं माझे
हातावर गोंदलाय गो
नाव तुझं माझे
हातावर गोंदलाय गो
जेव्हा आर्ची
मिळाली परश्याला
पीच्चर हिट बघा
झायलाय गो
जेव्हा आर्ची
मिळाली परश्याला
पीच्चर हिट बघा
झायलाय गो
आरं येरं
साजना तुला
मनातल सांगायच
हाय
हो आरं येरं
साजना तुला
मनातल सांगायच
हाय
तुझे डोळ्यात बघुनशी
तुला आय लव्ह यु
बोलायच हाय
तुझे डोळ्यात बघुनशी
तुला आय लव्ह यु
बोलायच हाय
प्रितीच रं
गुपीत हे
दील खोलून
सांगायचं हाय
तुझ्याविना तुझ्या
पिरमाविना
मला खरच
जगायचं नाय
धरून हाताला सप्तपदी
तु घेशील का
धरून हाताला सप्तपदी
तु घेशील का
डोरल बांधुन माझे
तु गल्यान
तुझे घराला
नेशील का
डोरल बांधुन माझे
तु गल्यान
तुझे घराला
नेशील का
येरा झालो मी
गोमूचे नादान
जीव माझा पागल
झायलाय गो
येरा झालो मी
गोमूचे नादान
जीव माझा आशिक
झायलाय गो