He Bholya Shankara Lyrics in Marathi – हे भोळ्या शंकरा आवड तुला बेलाची भजन लिरिक्स
हे भोळ्या शंकरा हे भोळ्या शंकरा
आवड तुला बेलाची बेलाच्या पानाची
हे भोळ्या शंकरा ..
गड्या मध्ये रुद्राक्षाचा माडा
लावितो भस्म कपाडा
आवड तुला बेलाची बेलाच्या पानाची
हे भोळ्या शंकरा ….
त्रिशूल डमरू हाती
संगे नाचे पार्वती
आवड तुला बेलाची बेलाच्या पानाची
हे भोळ्या शंकरा ..
भोलेनाथ आलो तुमच्या द्वारी
कोठे दिसे ना पुजारी
आवड तुला बेलाची बेलाच्या पानाची
हे भोळ्या शंकरा ..
हाता मध्ये घेउन झारी
नंदयावरी करितो सवारी
आवड तुला बेलाची बेलाच्या पानाची
हे भोळ्या शंकरा ..
माथ्यावर चंद्राची कोर
गड्या मध्ये सर्पाची हार
आवड तुला बेलाची बेलाच्या पानाची
हे भोळ्या शंकरा ….
0watch?v=JLr4y2btHMw