Home Minister Zee Marathi title song lyrics in Marathi
दार उघड बये दार उघड
होमी मिनिस्टर
कोण आलाय बघ
होमी मिनिस्टर
शाळेला उशीर होतोय
होमी मिनिस्टर
आज कामवाली बाई पण नाही आली
होमी मिनिस्टर
पदरावरती जरतारीचा मोर नाचरा हवा
सौंसारातून वेळ काढुनी खेळ खेळूया नवा
होमी मिनिस्टर
होमी मिनिस्टर
बांदेकर पैठणी घेऊन आला
होमी मिनिस्टर
वाहिनी उघडताना दार
होमी मिनिस्टर
रोख बक्षीस देणार
होमी मिनिस्टर
होमी मिनिस्टर
होमी मिनिस्टर