सांग राणी सांग तुझा राजा
तू मला बनवशील का
माझे नावाचे कुंकू
तुझे माथ्यावर लावशील का
सांग राणी सांग तुझा राजा
तू मला बनवशील का
तुझे हाताव टॅटू
माझे नावाचे काढशील का
सांग लव्ह मॅरेज
माझ्याशी करशील काय
जरीची साडी नेसून
कवरी सुंदर दिसशील गो
माझे नावाचा फेरा
तू वराला मारशील गो
दिवाण तुझा मी यार
आशिक झायलोय गो
पाहून अडा तुझी कातिल
दिल घायाळ झायलाय गो
सांग लव्ह मॅरेज
माझ्याशी करशील काय
सांग राणी सांग तुझा राजा
तू मला बनवशील का
माझे नावाचे कुंकू
तुझे माथ्यावर लावशील का
सांग लव्ह मॅरेज
माझ्याशी करशील काय