Jato dur javal hi yeto angai geet lyrics in Marathi
जातो दूर जवळ ही येतो …लाटांचा पाळणा …
जातो दूर जवळ ही येतो …लाटांचा पाळणा …
चंद्र ही होतो ….होतो ध्रुव बाळाचा खेळणा…….
लाला लाला…
व्याध बाणाची ही दोरी निजवी बाळा आज…
शांत येऊदे नीज राघवा गाते दरिया गाज ….
तम इथे तर प्रकाश तेथे हा धरणी चा गोल
फिरे दिनकरा भवती दुनिया विज्ञानाचे बोल …..
लाला लाला …….
सांगून गेली वेद पुराणे निर्मात्यांचे गुज ….
शांत येऊदे नीज राघवा गाते दरिया गाज ……
लाला लाला …….गाते दरिया गाज ……
More Song: Swapnancha Zula Lyrics In Marathi