Kanyadan title song lyrics in Marathi Ase he Kanyadan
Ase He Kanyadan Lyrics In Marathi – Kanyadan title song lyrics in Marathi
घर जपलेल झाड
फ़ांदी फ़ांदी जिवापाड
भावबंध माया रित
त्याचा मनाची कवाड…
लेक माहेराच सोन
लेक सौख्याच औक्षण
लेक बासरीची धूण
लेक अंगणी पैंजण
लेक चैतन्याचे रूप
लेक अल्लड चांदण
लेक रंगांच शिंपण
लेक गंध हळव मन
लेक परक्याचे धन
बाबा फ़ुटतो आतूण
आला गोठलेला क्षण
शुभमंगल…
कन्यादान…
कन्यादान…
0mA1o2lxA_gw