Kay Sangu Deva Tula Karma Kahani Lyrics in Marathi
यळकोट यळकोट जय मल्हार
म्हलारी मार्तंड जय मल्हार
यळकोट यळकोट जय मल्हार
म्हलारी मार्तंड जय मल्हार
खंडोबा खंडोबा खंडोबा माझा रे
खंडोबा खंडोबा खंडोबा
ओ……. राया
खंडोबा राया रे
तुझ्याच आम्ही पडतो पाया रे
हे… कपाळी भंडारा भंडारा भंडारा
उधळू दे भंडारा
जिकडे तिकडे पिवळा पिवळा
बघ हळदीचा मारा
तुझ्या शेतात फुलली रे
सुर्यफुलांची काया रे
खंडोबा राया रे
तुझ्याच आम्ही पडतो पाया रे
तू आमचा मल्हारी मार्तंड मल्हारी
काय सांगू देवा तुला कर्म कहाणी
चांगभलं गाताना डोळ्यात पाणी
काय सांगू देवा तुला कर्म कहाणी
चांगभलं गाताना डोळ्यात पाणी
दीने गरिबांची इथे फिरे अनवाणी
चढा ओढ किती बघ तली उचलाया रे
खंडोबा राया रे
तुझ्याच आम्ही पडतो पाया रे
तू आमचा मल्हारी मार्तंड मल्हारी
खंडोबा राया रे
तुझ्याच आम्ही पडतो पाया रे