Navra Pahije Gora Gora Lyrics | नवरा पाहिजे गोरा गोरा लिरिक्स
नवरा पाहिजे गोरा गोरा लिरिक्स
कसा सोसाट सुटलाय वारा
कसा सोसाट सुटलाय वारा
ग नवरा पाहिजे गोरा ग
नवरा पाहिजे गोरा ग
चार चौघात असुदे भाई तो
अन पाठीशी गावाची पोरं
चार चौघात असुदे भाई तो
अन पाठीशी गावाची पोरं
कसा सोसाट सुटलाय वारा
कसा सोसाट सुटलाय वारा
ग नवरा पाहिजे गोरा ग
नवरा पाहिजे गोरा ग
असो ५० लाखांची माडी
अन फिरवा फॉरचूनर ऑडी
कधी रुसलो तर मला लावेल
तो लाडी गोडी
मला दाखवेल जग तो सारा
मला दाखवेल जग तो सारा
अंग आई तुला ग सांगतय
माझा लग्नाचा विचार कर जरा
किती शोभून दिसशील आई
भरशील हातानं हिरवा चुडा
आओ बाबा तुम्हाला सांगतंय मी
लावा फेट्याला फिरवा तुरा
यंदा लगीन करायचंय मला
पहिले करून द्या साखर पुडा
जीव त्याच्यात बसलाय सारा
ग नवरा पाहिजे गोरा गोरा
जीव त्याच्यात बसलाय सारा
ग नवरा पाहिजे गोरा गोरा
जीव त्याच्यात बसलाय सारा
ग नवरा पाहिजे गोरा गोरा
पहिले नजरेत मनात बसली
जशी जाळ्या मध्ये पोर फसली
गावाचे देवळान नवस बोललोय
माझा होणारी बायकी दिसली
ऍड पागल तुझा दिवाना
जसा तुझा मागे झ्हालो रवना
मम्मी प्रिमिस तुला मी सांगताय
तुझा विना आता मला राव्हना
पोरी तुझा डोळ्यात मला प्रेम दिसतंय
अन तुझे नावाचं येडं मला लागलाय
पोरी तुझा डोळ्यात मला प्रेम दिसतंय
अन तुझे नावाचं येडं मला लागलाय
पोरी तुझा डोळ्यात मला प्रेम दिसतंय
अन तुझे नावाचं येडं मला लागलाय
पोरी तुझा डोळ्यात मला प्रेम दिसतंय
अन तुझे नावाचं येडं मला लागलाय