Owala Owala Aarti Lyrics Marathi
ओवाळा ओवाळा माझ्या सद्गुरू राया माझ्या स्वामी राया
पंचही तत्वांच्या पंचही तत्वांच्या ज्योती लाविल्यायांना

निराकार कैसी आकारा आली कैसी आकारा आली
सर्वांघटीं व्यापक सर्वांघटीं व्यापक माझी स्वामी माउली
ओवाळा ओवाळा माझ्या सद्गुरू राया माझ्या स्वामी राया
पंचही तत्वांच्या पंचही तत्वांच्या ज्योती लाविल्यायांना
सोळा सहस्त्र बहात्तर कोटी काय रचिली
स्वामींनी काय रचिली नऊ विद्यांची जोड
नऊ विद्यांची जोड आत पूर्ती बैसविली
ओवाळा ओवाळा माझ्या सद्गुरू राया माझ्या स्वामी राया
पंचही तत्वांच्या पंचही तत्वांच्या ज्योती लाविल्यायांना
शब्दासागर कैसा खेळ मांडीला
स्वामींनी खेळ मांडीला
तुका म्हणे बाप तुका म्हणे बाप माझा कैवारी आला