आरंभी वंदीन अयोध्येचा – श्री समर्थ रामदास अभंगवाणी Lyrics in Marathi

आरंभी वंदीन अयोध्येचा - श्री समर्थ रामदास अभंगवाणी Lyrics in Marathi आरंभी वंदीन अयोध्येचा राजा । भक्तांचीया काजा पावतसे ॥१॥ पावतसे महासंकटीं निर्वाणीं । रामनाम वाणी उच्चारितां ॥२॥ उच्चारितां राम…