पाहिले न मी तुला – Pahile Na Me Tula Lyrics in Marathi
स्वप्नांच्या वाटेने
भेटाया तुला आले रे
कळले ना केव्हा हे
मन वेडे तुझे झाले रे
आशेचा झुला पुन्हा पुन्हा
असा झुलताना
गाताना तुला तुझ्याविना
तुझी होताना
पाहिले न मी तुला
मी तुला न पाहिले
पाहिले न मी तुला
मी तुला न पाहिले
पाहिले न मी तुला
मी तुला न पाहिले
0watch?v=s8iBCyeu7fQ