स्टार प्रवाह परिवार सोहळ्याचे संपूर्ण गाणं – Star Pravah Parivar Sohala Lyrics in Marathi

स्टार प्रवाह परिवार सोहळ्याचे संपूर्ण गाणं – Star Pravah Parivar Sohala Lyrics in Marathi

नकळता हळूच उघडले
एक स्वप्नांचे दार
सुख दुखाच्या ज्यास असती
खिडक्या हजार

मायेचे घर तुमचे होते
खुणवीत आम्हा
तुळशीत ज्याच्या आहे
जिव्हाळा अपार

जुळले रेशीम धागे
हे मनाशी मनाचे अलवार
बरजरी नात्यांनी सजला
स्टार प्रवाह परिवार
स्टार प्रवाह परिवार
स्टार प्रवाह परिवार
स्टार प्रवाह परिवार

तुमच्याच आयुष्याचा
आम्ही बनलो जणू आरसा
स्वप्ने पूर्ण करण्याचा
आम्ही घेतला वसा

कधी वाट चुकलो
तेव्हा तुम्हीच माफ हि केले
कोडे मनाचे तुमच्या
आता आम्हा उलगडले

केले तुम्हाशी श्रीमंत
देऊन कधी दोन मोलाचे
संस्कार

बरजरी नात्यांनी सजला
स्टार प्रवाह परिवार
आपला स्टार प्रवाह परिवार
स्टार प्रवाह परिवार
आपला स्टार प्रवाह परिवार

रोजच्या आयुष्यातून मोलाचे क्षण काढूनी
आमच्या कथेत रंगुनी गेला तुम्ही भान विसरुनी

साजरे सन केले आमुच्या सवे
तुम्ही दिवे उजळूनी
गेले रंग ना आम्ही निराशेत
आशेचे रंग भरुनी

पणत्या आड हि असुनी
स्नेह जुळला मिळाला
आधार

बरजरी नात्यांनी सजला
स्टार प्रवाह परिवार
स्टार प्रवाह परिवार
स्टार प्रवाह परिवार
स्टार प्रवाह परिवार

आमच्या काळजीने कधी
अडला घास तुमच्या ओठी
घरी वाटून सुख दुखे आमुची
रडलात आमच्या साठी

आमच्या आनंदात रमुनी झाले
क्षण मधुर तुमचे
ठेवला हात धीराचा मायेचा
कधी हळूच आमच्या पाठी

असुदे प्रेम सदा हे
मानु तुमचे मनापासून आभार

बरजरी नात्यांनी सजला
स्टार प्रवाह परिवार
स्टार प्रवाह परिवार
स्टार प्रवाह परिवार
स्टार प्रवाह परिवार

0ykLAHrEVD4g

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *