Sundara Manamadhye Bharali lyrics in Marathi
सुंदरा मनामध्ये भरली जरा नाही ठरली
हवेलीत शिरली मोत्याचा भांग …
अरे गड्या हौस नाही पुरली
म्हणुनी फिरली पुन्हा नाही फिरली
कुणाची सांग …
नारी ग जी … || धृ ||
जशी कळी …
सोन्या चाफ्याची
न पडू पाप्याची दृष्टी सोप्याची
नसेल ती नार …
अति नाजूक तनु देखणी …
गुणाची खणी उभी नवखणी
चढून सुकुमार …
नारी ग जी …
नाकामध्ये पुलाख सुरती …
चांदणी वरती चमकती परी तिच्यापुढे फार
तिन्काप अंगीचा लाल
हीच पुढे नको तलवार
कवीराज चमकतो हिर …लोकशाहीर
इतर शाहीर काजवा माग …
नारी ग जी …