निंबोणीच्या झाडामागे – Nimbonichya Jhadamage Lyrics In Marathi
निंबोणीच्या झाडामागे – Nimbonichya Jhadamage Lyrics In Marathi निंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला गं बाई आज माझ्या पाडसाला झोप का गं येत नाही गाय झोपली गोठयात घरटयात चिऊताई परसात वेलीवर झोपल्या…