Adkit Jau lyrics in Marathi अडकित जाऊ

Adkit Jau lyrics in Marathi अडकित जाऊ अडकित जाऊ खिडकीत जाऊ खिडकीत होतं ताम्हन भुलोजीला मुलगा झाला नाव ठेवा वामन अडकित जाऊ खिडकीत जाऊ खिडकीत होता बत्ता भुलोजीला मुलगा झाला…