आनंदवनभुवनी श्री समर्थ रामदास अभंगवाणी Lyrics in Marathi

आनंदवनभुवनी - Samarth Ramdas स्वर्गीची लोटली जेथे रामगंगा महानदी तीर्थासी तुळणा नाही, आनंदवनभुवनी त्रैलोक्य चालिल्या फौजा सौख्य बंधविमोचने मोहिम मांडिली मोठी, आनंदवनभुवनी येथून वाढला धर्मु रमाधर्म समागमें संतोष मांडला मोठा,…