आह्मां नकळे ज्ञान – Sant Chokha Mela अभंगवाणी Lyrics in Marathi

आह्मां नकळे ज्ञान - Sant Chokha Mela अभंगवाणी Lyrics in Marathi आह्मां नकळे ज्ञान न कळे पुराण । वेदाचें वचन नकळे आह्मां ॥१॥ आगमाची आढी निगमाचा भेद । शास्‍त्रांचा संवाद…