Ek Dhaga Sukhacha Lyrics in Marathi – एक धागा

Ek Dhaga Sukhacha Lyrics in Marathi - एक धागा एक धागा सुखाचा, शंभर धागे दुःखाचे जरतारी हे वस्त्र माणसा तुझिया आयुष्याचे पांघरसी जरि असला कपडा येसी उघडा जासी उघडा कपड्यासाठी…