Karunashtake Lyrics in Marathi – करुणाष्टके

Karunashtake Lyrics in Marathi - करुणाष्टके अनुदिन अनुतापें तापलों रामराया । परमदिनदयाळा नीरसी मोहमाया ॥ अचपळ मन माझें नावरे आवरीता । तुजविण शिण होतो धांव रे धांव आता ॥ १…