जया म्हणती नीचवर्ण- संत एकनाथ अभंगवाणी Lyrics in Marathi

जया म्हणती नीचवर्ण- संत एकनाथ अभंगवाणी Lyrics in Marathi जया म्हणती नीचवर्ण । स्‍त्रीशुद्रादी हीनजन ॥१॥ सर्वांभूतीं देव वसे । नीचा ठायीं काय नसे ॥२॥ नीच कोठोनि जन्मला । पंचभूतां…