Tujhya Kantisam Rakta Lyrics in Marathi तुझ्या कांतिसम रक्तपताका

Tujhya Kantisam Rakta Lyrics in Marathi तुझ्या कांतिसम रक्तपताका तुझ्या कांतिसम रक्तपताका पूर्वदिशी फडकती अरुण उगवला, प्रभात झाली, ऊठ महागणपती सूर्याआधी दर्शन घ्यावे तुझे मूषकध्वजा शुभद सुमंगल सर्वांआधी तुझी पाद्यपूजा…