नको वाजवू श्रीहरी मुरली – संत एकनाथ अभंगवाणी Lyrics in Marathi

नको वाजवू श्रीहरी मुरली - संत एकनाथ अभंगवाणी Lyrics in Marathi नको वाजवू श्रीहरी मुरली तुझ्या मुरलीने तहान-भूक हरली रे खुंटला वायुचा वेग, वर्षती मेघ जल स्थिरावली घागर घेऊन पाणियासी…