पतित तूं पावना – Sant Kanhopatra अभंगवाणी Lyrics in Marathi

पतित तूं पावना - Sant Kanhopatra अभंगवाणी Lyrics in Marathi पतित तूं पावना । म्हणविसी नारायणा ॥१॥ तरी सांभाळी वचन । ब्रीद वागविशी जाण ॥२॥ याती शुद्ध नाहीं भाव ।…