भक्ताचिया काजासाठी – संत अमृतराय महाराज अभंगवाणी Lyrics in Marathi
भक्ताचिया काजासाठी - संत अमृतराय महाराज अभंगवाणी Lyrics in Marathi भक्ताचिया काजासाठी, साधुचिया प्रेमासाठी, सोडली मी लाज रे ॥१॥ धुतो अर्जुनाचे घोडे, सदा राहे मागेपुढे । घाली अंगणात सडे, बांधुनिया…